NEMM Extension Programs आणि Marathi Cinema Boston तुमच्यासमोर घेऊन येत आहोत “धरोहर” – वारसा स्वरांचा !!
A father-son concert . Music across generations !!
कलाकार – डॉ .सलील कुलकर्णी आणि शुभंकर सलील कुलकर्णी
तबला-आदित्य आठल्ये , गिटार-रितेश ओहोळ, तालवाद्य – राजेंद्र दूरकर, कीबोर्ड – दर्शना जोग, ध्वनी संयोजन- निलेश यादव
या मैफिलीत ..अभंग , बालगीते , प्रेमगीते आणि अनेक उत्तमोत्तम अभिजात रचनांबरोबरच … १९५०-१९६० मधल्या काही खास मराठी-हिंदी – इंग्लिश रचना सुद्धा खास पद्धतीने गुंफलेल्या आहेत .
घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसून साजरी करावी अशी ही मैफल आहे . ज्येष्ठ रसिकांबरोबर घरातल्या तरुण आणि छोट्या मुलंसुद्धा आनंद देणारी.
Date: Jun.22nd
Time: 5:00pm
Location: Innovation Academy Charter School, 72 Tyng Rd, Tyngsborough MA 01879
Book Your Tickets HERE>> https://www.tugoz.com/events/nemm/dharohar-varasa-surancha