Loading Events

NEMM Makar Sankranti: Jan. 17th, 2026

नमस्कार मंडळी,

जवळ आला आहे मकर संक्रांतीचा सण!

घेवुन येत आहोत तुमच्यासाठी विविध कार्यक्रम!!

लहान मुलांचे बोरन्हान – एक कौतुक सोहळा!

आणि पाककला स्पर्धा – कौशल्याचे अचूक मुल्यमापन!!

सांस्कृतिक कार्यक्रमांची घेऊया आपण सारे मजा!

आणि पाहुया दोन सुंदर मराठी एकांकिका!!

 

या मकर संक्रांतीच्या निमित्ताने सादर करीत आहोत पारंपरिक उत्सवाचा आनंद आणि दर्जेदार नाट्यकलेची मेजवानी.

1. एकांकिका कॅफे वर्ड्सवर्थ – निरंजन पेडणेकर लिखित, शिल्पा कुलकर्णी दिग्दर्शित – जीवनातील “शब्दांचे” महत्त्व सांगणारी एक रमणीय एकांकिका!! आणि

2. एकांकिका BECAUSE WHATEVER – महेश गाडगीळ लिखित, दिग्दर्शित – दोन व्यक्तींमधील सुंदर नाती दाखवणारी एकांकिका!

पाककला स्पर्धेच्या अधिक माहिती साठी आणि नाव नोंदणी साठी येथे रजिस्टर करावे. – Cooking Competition Registration (Registration closes on January 15, 2026)