NEMM Diwali 2025
उजळू देत दिवाळीचा सोहळा,
‘दिपोत्सव सुरमाला’त रंगुया सगळा!
या दिवाळीत चला एकत्र साजरा करूया आनंद, संगीत आणि उत्सवाचा जल्लोष!
न्यू इंग्लंड मराठी मंडळ घेऊन येत आहे –
“NEMM दिपोत्सव सुरमाला – नव्या जुन्या गाण्यांचा जल्लोष” by RaagaBeats.
या कार्यक्रमात:
दिव्यांच्या प्रकाशात सणाचा उत्साह, 🎶 जुन्या-नव्या गाण्यांची मैफल, स्वादिष्ट अल्पोपहारा सोबत खेळीमेळीचे गेम्स आणि आपुलकीच्या गप्पा
शनिवार, १ नोव्हेंबर २०२५
दुपारी २:३० ते सायं. ६:३०
Littleton High School, 56 King St, Littleton, MA 01460