Full Event Details Below

श्रावण महिन्यातील मंगलमय वातावरण आणि मंगळागौरीच्या खेळांची ती अवीट गोडी… श्रावणातील तोच उत्साह, तेच पारंपरिक खेळ आणि अस्सल मराठी मेजवानी घेऊन येत आहोत मंगळागौरीचा एक अनोळखा सोहळा!
या सोहळ्यामध्ये सर्वांना आनंद घेता येईल असे मंगळागौर खेळ आणि त्याचबरोबर मंगळागौरीच्या खेळांची एक अनोखी स्पर्धा देखील आम्ही आयोजित करत आहोत.
जर आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा नसेल परंतु मंगळागौरीच्या खेळांचा आनंद लुटायचा असेल, तर कृपया येथे नोंदणी करा.
जर आपण या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक असाल, तर ही स्पर्धा जोड्यांमध्ये (Pairs) खेळवली जाईल. आपली जोडीदार शोधा आणि स्वतःची व आपल्या जोडीदारिणीची येथे नोंदणी करा.
संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी नक्की सहभागी व्हा. नोंदणी मंगळवार, २० ऑगस्ट २०२६ पर्यंत खुली राहील.
Attire: Nauvari saree with traditional Maharashtrian getup. If Nauvari saree is not available, then traditional Maharashtrian festive saree is perfectly fine.
Competition Rules
- Eligibility: Open to women participants 18 years and above.
- Team Size: 2 participants per team.
- Performance Content: Must feature a performace sequence of traditional Mangalagaur games like Phugadi, Jhimma, Ziprya, Gathode, Kombada, Hodi etc.
- Time Limit: We will have a minimum 4 elimination rounds depending on the number of competing pairs.
- Song/Audio Choices: If using background tracks, audio should be traditional Mangalagaur themed songs/music.
- Judging: Judges will review and select finalists based on skill, creativity, content, and delivery.
- Judging will be done during the Mangalagaur program.
- Judges’ scoring will be the final decision to pick the winners.
Note: Detailed information on the competition will be sent to the registered competition participants.
