- Home
- About Us
- Events
- Yearly Calendar
- Current/Upcoming Events
- Past Events
- 2026
- 2025
- 2024
- NEMM Diwali Ank 2024_Aakash Kandil
- Diwali Pahat
- Diwali Celebration with धमाल मराठी नाटक श्रीमंत दामोदर पंत – भारत जाधव as दामोदर पंत
- Diwali Ank ‘आकाश कंदील’
- NEMM Ganapati Utsav 2024
- Maharashtra Chi Hasya Jatra
- Summer Cruise 2024
- NEMM 5K Walk/Run
- Movie Swargandharv Sudhir Phadake
- Maharashtra Day Workshops
- NEMM Maharashtra Din- जत्रा महाराष्ट्राची २०२४
- Marathi Natak Charchoughi
- Alibaba aani Chalishitale Chor
- NEMM Gudhipadwa 2024
- Movie Sri Devi Prasanna
- NEMM Sports League 2024
- NEMM Makarsankranti 2024
- 2023
- 2022
- 2021
- 2017
- Initiatives
- Membership
- Sponsorship
- Contact Us
मराठी नववर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर.आणि त्यासाठी NEMM घेऊन येत आहे काही खास कार्यक्रम
- मुलांसाठी Workshop,
- मोठ्यांसाठी Real Estate Info Session,
- आणि कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण शोभा यात्रा आणि २ अंकी नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’
कधी : 6th April, 2024, 2pm to7pm
कुठे: Ashland High School, 65 E Union St, Ashland MA 01721
कार्यक्रमाची रूपरेषा:
- १:३० – ३:३० – नोंदणी
- २:०० – २:३० – Kids Workshop
- २:३० – ३:१५ – First Time Home Buyers Workshop
- ३:३० – ४:०० – गुढीपाडवा शोभायात्रा
- ४:०० – ५:१५ – नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’ चा पहिला भाग
- ५:१५ – ५:४५ – मध्यंतर – Brought to you by Spice Kitchen
- ५:४५ – ६:४५ – नाटक ‘मंतरलेली चैत्रवेल’ चा उर्वरित भाग
पूर्व ऑनलाईन नोंदणी:
Kids Craft आणि Math Workshop, First Time Home Buyers Workshop आणि शोभायात्रेत भाग घेण्यासाठी पुढील लिंकद्वारे नोंदणी करावी.
- Kids activity https://forms.gle/YR78afym3BAH75XR6
- 1st time home buyers workshop https://forms.gle/4LBk1wNuBCKH1sWe8
- शोभायात्रा- महाराष्ट्राची आन बान आणि शान दाखवणारे आपले कवी, कवयित्री, राजे महाराजे, संत, अथवा स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा घेऊन तुम्ही शोभायात्रेत सामील होऊ शकता लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आमंत्रण आहे https://shorturl.at/alDJN
- कार्यक्रम तुमच्या अनेकांच्या मदतीनेच यशस्वी होतो. मदतनीस म्हणून नोंदणी करण्यासाठी
https://forms.gle/yHLKaFuow6sciwmi7 - वस्तू विक्रीसाठी कृपया vmt@nemm.org ला ई-मेल करा.