BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//New England Marathi Mandal - ECPv6.17.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:New England Marathi Mandal
X-ORIGINAL-URL:https://www.nemm.org
X-WR-CALDESC:Events for New England Marathi Mandal
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20230101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20241020
DTEND;VALUE=DATE:20241021
DTSTAMP:20241101T155816Z
CREATED:20241005T065813Z
LAST-MODIFIED:20241101T155816Z
UID:2487-1729382400-1729468799@www.nemm.org
SUMMARY:Diwali Ank  'आकाश कंदील'
DESCRIPTION:Entries Due by OCT.20th \nhttps://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-akashkandil-diwali-ank-2024 \nचला मंडळी\, दिवाळी आली – तयारी करू! \nआपल्याला जे आवडतं\, दुसऱ्याला सांगावंसं वाटतं\, ते नेमकेपणानं मांडून ‘आकाशकंदील’ उभारू!  \nयात असेल छोट्यांची रांगोळी\, मधल्यांचा जोश\, आणि मोठ्यांचा रसाळ फराळ. चवीचवीनं खा\, आवडीआवडीनं पाहा\, आणि इतरांबरोबर वाटूनही घ्या.. \nआधी आम्हांला गोळा करू द्या. \n\nअसाल तुम्ही छोटे ( Grade PreK to 4) तर काय कराल? काढा एक चित्र मनातल्या बाप्पाचं. (अगदीच नाही वाटलं\, तर आवडेल ते.)\nअसाल तुम्ही मधले (Grade 5-12) तर काय कराल? बघितलंय आम्ही तुम्हाला ढोल वाजवताना. दणाणणाऱ्या तालावर पाय थिरकवताना. सांगा बरं आम्हाला\, का आवडतं ते तुम्हाला. किंवा ते नसेल सांगायचं\, तर मग सांगा की घरचे लोक खायला लावतात त्या मराठी पदार्थांपैकी तुम्हाला काय आवडत नाही\, अगदी अजिबात आवडत नाही. (मराठी/इंग्रजी जमेल त्या भाषेत.)\nआणि मोठ्या मंडळींनी काय बरं करावं?  आपल्या मराठी नाटकप्रेमाला शब्दांमध्ये बांधावं. लेख लिहा\, निबंध लिहा\, जमलं तर उतरवा पद्यामधे. ‘नाटका’वर नसेल लिहायचं\, तर विषयाचं बंधन नाही हं या गप्पांमध्ये.\n\nमहत्वाचं काय तर दिवाळीची गंमत. रांगोळी घालू\, लगबग करू\, फराळ करू – आकाशकंदील उभारू! चला तर मग\, जे काही तुम्हाला द्यायचं असेल – चित्र\, कविता\, गोष्ट\, निबंध\, किंवा लेख – ते पूर्ण करून\, २० ॲाक्टोबरपर्यंत द्या आम्हाला पाठवून! \nhttps://form.jotform.com/NEMM_nemm/nemm-akashkandil-diwali-ank-2024
URL:https://www.nemm.org/event/diwali-ank-aakash-kandil/
LOCATION:MA
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.nemm.org/wp-content/uploads/2024/10/Aakash-Kandil.jpeg
END:VEVENT
END:VCALENDAR