BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//New England Marathi Mandal - ECPv6.17.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://www.nemm.org
X-WR-CALDESC:Events for New England Marathi Mandal
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20220101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=UTC:20231104T100000
DTEND;TZID=UTC:20231104T173000
DTSTAMP:20240114T052409Z
CREATED:20240114T052247Z
LAST-MODIFIED:20240114T052409Z
UID:1753-1699092000-1699119000@www.nemm.org
SUMMARY:NEMM Diwali 2023
DESCRIPTION:नमस्कार मंडळी\, \nगणरायाच्या गजरानंतर आता ध्यास लागला आहे दिवाळीच्या रोषणाईचा. चला तर करूया दिवाळीचे स्वागत एक नाही तर दोन जोरदार धमाक्यांनी. नोव्हेंम्बर ४\, २०१३ रोजीच्या NEMM दिवाळी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असेल दोन खुमासदार नाटकांनी सजलेला नाट्यमहोत्सव – “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” आणि “खरं खरं सांग!” \nनिखळ मनोरंजनाने ठासून भरलेल्या या सुप्रसिद्ध नाटकांचे तिकीट बुकिंग आज सुरु करीत आहोत. वेळ न दवडता आपली राखीव सीट आरक्षित करा. दोन्ही नाटकं पाहण्यासाठी दोन वेगवेगळी तिकिटं आरक्षित करावी लागतील. \nकार्यक्रमाची रूपरेषा:\n\n१०:०० – रजिस्ट्रेशन (नाटक १)\n१०:३० – ऑडिटोरियम एन्ट्री\n११:०० – १:३० – हरवलेल्या पत्त्यांचा बंगला (नाटक १)\n१:३० – ३:०० – आनंद मेळा (खाद्यपदार्थ आणि इतर खरेदी)\n२:०० – रजिस्ट्रेशन (नाटक २)\n२:१५ – ऑडिटोरियम एन्ट्री\n२:४५ – ६:०० – खरं खरं सांग! (नाटक २)
URL:https://www.nemm.org/event/nemm-diwali-2023/
LOCATION:MA
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.nemm.org/wp-content/uploads/2024/01/NEMM-DIWALI-2023.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR