BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//New England Marathi Mandal - ECPv6.17.4//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-WR-CALNAME:New England Marathi Mandal
X-ORIGINAL-URL:https://www.nemm.org
X-WR-CALDESC:Events for New England Marathi Mandal
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:UTC
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0000
TZOFFSETTO:+0000
TZNAME:UTC
DTSTART:20220101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;VALUE=DATE:20230501
DTEND;VALUE=DATE:20230502
DTSTAMP:20240114T054533Z
CREATED:20240114T054451Z
LAST-MODIFIED:20240114T054533Z
UID:1775-1682899200-1682985599@www.nemm.org
SUMMARY:NEMM Maharashtra Day
DESCRIPTION:नमस्कार मंडळी\, \nसंक्रांत\, गुढी पाडवा\, आणि होळी यापाठोपाठ येणारा उत्सव म्हणजे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० साली स्थापन झालेले आपले हे महाराष्ट्र राज्य अत्यंत छोट्या कालावधीत भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य बनले. किंबहुना अमेरिका जगाचे मेल्टिंग पॉट आहे\, तर महाराष्ट्र भारताचे मेल्टिंग पॉट आहे. या राज्याने भारतातील सर्व धर्म\, जात\, पंथाच्या लोकांना आपलेसे केले. आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भारत देशातील सांस्कृतिक\, सामाजिक\, आणि आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील राज्य आहे. \nअशा या सर्वसम्पन्न राज्याचा या वर्षात येणारा वाढदिवस साजरा करताना एक प्रकारची द्विधा मनस्थिती आपणा सर्वांमध्ये असणार आहे हे निश्चित. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारत देश एका कठीण कालावधीतून जात आहे. आज भारत देशातील जनता सर्व जगाकडे मदतीची याचना करत आहे. एकीकडे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपायचा\, त्याचबरोबर त्या मातीचे ऋण फेडायचा विडा NEMM ने उचलला आहे. \nNEMM एक आगळावेगळा कार्यक्रम आपल्या भेटीला घेऊन येत आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन पिळगावकर आपल्या भेटीला येणार आहे – सचिनमय: प्रवास एका सुवर्ण कारकिर्दीचा! त्याचबरोबर\, NEMM सेवा इंटरनॅशनल च्या बरोबरीने एक मदतीचा हात पुढे करत आहे\, आपल्या भारतभूमी आणि तेथील जनतेसाठी!
URL:https://www.nemm.org/event/nemm-maharashtra-day/
LOCATION:MA
CATEGORIES:Past Events
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://www.nemm.org/wp-content/uploads/2024/01/Maharashtra-Day.jpg
END:VEVENT
END:VCALENDAR